ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग दरम्यान तरुणाचा भयंकर शेवट; हात दाखवत राहिला पण… ९ सेकंदाचा श्वास रोखणारा VIDEO होतोय व्हायरल
River Rafting viral video रिव्हर राफ्टिंग म्हटलं की डोळ्यासमोर येतात पाण्याच्या लाटा आणि उत्साहाचा अनुभव. उन्हाळ्यामध्ये साहसी जलक्रीडांची आवड असणाऱ्यांसाठी रिव्हर राफ्टिंग नेहमीच पहिल्या क्रमांकावर असतं आणि याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्यात डुबकी मारण्याचा अनुभव रोमांचक असला तरी, या दरम्यान योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच संदर्भात, रिव्हर राफ्टिंगदरम्यानचा एक विचलित करणारा … Read more