रेशन कार्ड मधून वगळण्यात आलेल्या लोकांची यादी जाहीर,यादीत नाव पहा

Ration Card list 2025

Ration Card list 2025 रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी, रेशन कार्डसाठी केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ होती, परंतु आता ती एक महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे, आता तुम्ही ३० एप्रिल २०२५ पर्यंत तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता. रेशन कार्डधारकांसाठी सरकारने हा निर्णय … Read more