फक्त याच महिलांना मिळणार एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये लाभार्थी यादी जाहीर
Ladaki Bahin Yojana 10 Hafta महिला व बाल विकास विभागाने महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराश्रित महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता राज्य सरकार एप्रिल महिन्यात या हप्त्याचे वितरण करणार आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 जून 2024 रोजी महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पात या … Read more