पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव पहा

crop insurance list 2025

crop insurance list 2025 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३ हजार १७५ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. लाभार्थी यादीत नाव पहा स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगर अंतर्गत ही भरपाई मिळणार आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ४७३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर उरलेली भरपाई आठवडाभरात खात्यात जमा होईल, असे … Read more