चालत्या बस मध्ये लागली आग प्रवाशांचे जीवाचे काय झाले ते तुम्हीच पहा
Burning bus viral video : एसटी महामंडळाच्या बसनी दरदिवशी हजारो लोक प्रवेश करतात. या बसने प्रवास करणे अनेकांसाठी परवडणारा पर्याय असतो. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडामंडळ (MSRTC) राज्यात विविध मार्गावर नियमित बस सेवा पुरवते. एसटी महामंडळाच्या बसेसच्या दुरवस्थेचा प्रश्न कायम निर्माण होतो. जुन्या बसेस, अपुरा ताफा आणि महामंडळाची आर्थिक स्थितीवरून नेहमी प्रश्न विचारले जातात. वायरल झालेला … Read more