लाडकी बहीण योजनेत आठ लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार
Aditi tatkare Ladki Bahin Yojana Update राज्यातील लोकप्रिय ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. या योजनेच्या नियमांनुसार, लाभार्थी महिलेला एकाच वेळी दोन सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे, ज्या महिला ‘नमो शेतकरी योजने’चा लाभ घेत आहेत, त्यांना आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना ‘नमो शेतकरी योजने’ची … Read more