अर्ज प्रक्रिया:
१. एसबीआयच्या कोणत्याही जवळच्या शाखेतून सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज प्राप्त करा.
2. अर्ज व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सोबत जोडा.
3. किमान गुंतवणुकीची रक्कम (रु. २५०) जमा करा.
4. खाते सुरु झाल्यावर तुम्हाला खाते क्रमांक आणि पासबुक मिळेल.