रेल्वेत 5647 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा November 11, 2024 by Abhi railway bharti रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॉर्दन फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ५६४७ रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अधिकृत जाहिरात अधिकृत वेबसाईट नॉर्दन फ्रंटियर रेल्वेतील अप्रेंटिस पदाच्या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. NFR च्या अधिकृत वेबसाउटवर जाऊन तुम्ही अर्ज करावा.nfr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. (Railway Recruitment) या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी, १२वी, ITI (NTC/STC) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी १४ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ३ डिसेंबर २०२४ पूर्वी अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अधिकृत जाहिरात अधिकृत वेबसाईट या नोकरीसाठी अर्ज कसा करावा? या नोकरीसाठी अर्ज करताना अधिकृत वेबसाइटवर nfr.indianrailways.gov.in जावे. त्यानंतर वेबसाइटवर अप्रेंटिसशिपसाठी नोटीफिकेश दिले असेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टर करा. यानंतर लॉग इन करुन स्वतः ची माहिती अपलोड करा. यानंतर निर्धारित शुल्क जमा करुन अर्ज भरावा. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा. (Railway Job 2024) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अधिकृत जाहिरात अधिकृत वेबसाईट या नोकरीसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना कोणतेही शुल्क ‘भरावे लागणार नाहीत. रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. त्याचसोबत करिअरची सुरुवात करण्यासाठी चांगली संधी आहे. (Railway Recruitment 2024)