पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये पैसे गुंतवाल तर व्हाल मालामाल

post office yojanaपोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये महिला गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी चांगले पर्याय मिळत आहेत. पोस्ट बचत योजनेत गुंतवणूक केल्याने महिला गुंतवणूकदारांना केवळ सामाजिक सुरक्षा मिळते असे नाही तर चांगला परतावा देखील मिळतो. पोस्टाच्या अनेक योजनात बॅंकाच्या तुलनेत महिलांना चांगले व्याज मिळत आहे. आज आपण पोस्ट ऑफीसच्या त्या 5 सेव्हींग स्कीमची माहिती घेणार आहोत, ज्या महिलांसाठी बेस्ट आहेत.

पोस्ट ऑफिस योजनेचा फायदा घेण्यासाठी

येथे क्लिक करा

सुकन्या समृद्धी बचत योजना
सुकन्या समृद्धी सेव्हींग स्कीम खास करुन कन्येचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तयार केलेली आहे. या योजनेत मुलीचे वय दहा वर्षे होण्याआधी गुंतवणूक करावी लागते. या योजनेत गुंतवणक केल्यानंतर वार्षिक 8.2 टक्के व्याजदर मिळतो. खाते उघडल्यानंतर या योजनेला पंधरा वर्षांपर्यंत चालवता येते. सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरात दर तीन महिन्याला बदल केला जातो. या योजनेत जमा केलेल्या पैशाला कलम 80 सी अंतगर्त टॅक्सची सूट देखील मिलते.

पोस्ट ऑफिस योजनेचा फायदा घेण्यासाठी

येथे क्लिक करा

पोस्ट ऑफीस मासिक इन्कम स्कीम
महिलांसाठी पोस्ट कार्यालयाची मंथली इन्कम स्कीम ही दुसरी चांगली योजना आहे. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. या गुंतवणूकीवर या योजनेत 7.4 टक्के व्याज दर मिळत असतो. ही योजना नियमित उत्पन्न मिळविण्याचा चांगला स्रोत बनविण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकते.

पोस्ट ऑफिस योजनेचा फायदा घेण्यासाठी

येथे क्लिक करा

महिला सन्मान बचत पत्र
महिला सन्मान बचत पत्र ही महिला गुंतवणूकदारांसाठी ही योजना कोणतीही जोखीम नसलेली योजना आहे. यात प्रत्येक वयाची महिला गुंतवणूक करु शकते. या योजनेत एका खात्यात एका वेळी कमाल 2 लाख रुपयांची रक्कम जमा करु शकता. यात वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळते. एका वर्षांनंतर आपण जमलेल्या रकमेपैकी 40 टक्के काढू शकतो.

पोस्ट ऑफिस योजनेचा फायदा घेण्यासाठी

येथे क्लिक करा

राष्टीय बचत पत्र
राष्ट्रीय बचत पत्र ही पोस्ट ऑफीसची आणखी एक कमी जोखीम असलेली बचत योजना आहे. या योजना सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याची आहे.या किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. याचा अवधी पाच वर्षांचा असतो. असे असले तरी 1 ऑक्टोबर पासून नवीन एनएससीमध्ये जमा रकमेवर कोणतेही व्याज मिळणार नाही.परंतू 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जमा रकमेवर 7.5 टक्के व्याज मिळत आहे.

पोस्ट ऑफीसची पीपीएफ योजना
पोस्ट ऑफीसची पब्लिक प्रोव्हीडंट फंड ( PPF ) ही योजना एक चांगली लॉंग टर्म गुंतवणूक योजना आहे. यात किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. यावर 7.1 टक्के व्याज दर मिळते. ही योजना दीर्घकालिन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायदेशीर असून एक सुरक्षित आणि लाभदायक पर्याय आहे.या सर्व पोस्ट ऑफीस योजनेत गुंतवणूक करुन महिला आपले भविष्य सुरक्षित करु शकतात. आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊ शकतात.

Leave a Comment