“टेन्शन विसरायला शिका!” बसस्टॉपवर काकांनी केला बिनधास्त डान्स, VIDEO होतोय व्हायरल
Tension free dance सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक काका चक्क बसस्टॉपवर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला … Read more