ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- पदांचे स्वरूप: प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवांमधील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील पदे.
- एकूण पदे: ६२०
- अर्ज करण्याची मुदत: २८ मार्च २०२५ ते ११ मे २०२५ (रात्री ११.५५ वाजेपर्यंत)
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अधिकृत संकेतस्थळ: http://www.nmmc.gov.in
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उपलब्ध पदे आणि अंदाजित वेतनश्रेणी:
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र उमेदवारांना प्रवेशपत्रामध्ये कळवले जाईल.
- संभाव्य बदलांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.
- ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आणि इतर तपशीलांसाठी तसेच पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम, आरक्षण आणि इतर अटी व शर्तींसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.