20 तारखेला राज्यात मध्ये काय सुरू आणि काय बंद येथे पहा
Election holiday तुमची काही महत्त्वाची कामे सरकारी कार्यालयात किंवा बँकेत असतील तर पुढील २ दिवसांत पूर्ण करुन घ्या. कारण, महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर २०२४ हा दिवस संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर संबंधित संस्थांव्यतिरिक्त बैंकाही बंद राहतील, त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार … Read more