सर्वात स्वस्त स्विफ्ट मार्केटमध्ये आली अवरेज आहे 25 किलोमीटर
maruti swift मारुती स्विफ्ट ब्लिट्ज: सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना काहीतरी नवीन देण्यासाठी, मारुती सुझुकीने त्यांच्या सर्वात लोकप्रिय कार स्विफ्टची ब्लिट्झ आवृत्ती लॉन्च केली आहे. ही आवृत्ती LXI, VXI, VXI AMT, VXI(O) आणि VXI(O) AMT या पाच प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे स्विफ्ट ब्लिट्झ एडिशनसोबत ग्राहकांना 49,848 रुपयांचे मोफत किट दिले … Read more