चावलेल्या सापालाच घेऊन गेला दवाखान्यात व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
Snake bite सापाचा विषय जरी निघाला तरी अनेकांना धडकी भरते. घनदाट जंगलात, खेडेगावात साप दिसला, तर त्याचे आश्चर्य आपल्याला वाटणार नाही. पण, तुम्ही असेच घरी बसलाय आणि अचानक तुमच्या बाजूला साप दिसला, तर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सापाला पाहून तुम्हाला घाम तर फुटेलच; पण त्या ठिकाणाहून तुम्ही लगेच पळ काढाल. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी … Read more