मुलगी असेल तर तुम्हाला मिळणार 15 लाख रुपये, पहा आवश्यक कागदपत्रे State Bank Of India April 23, 2025 by Abhi State bank of India 2025 : नमस्कार मित्रांनो आज आपण भारत सरकारने मुलींसाठी चालू केलेल्या एका खास योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. भारत सरकारने मुलींचे सक्षमीकरण व्हावे यासाठी विविध योजना चालू करत असते. भारत सरकारने चालू केलेली सुकन्या समृद्धी योजना ही अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाची योजना आहे. ही योजना सुरू करताना केंद्र सरकारने मुख्य उद्देश मुलींना आर्थिक सुरक्षेचा प्रदान करणे हा ठेवला होता. मुलगी असेल तर तुम्हाला मिळणार 15 लाख रुपये 👉 इथे करा लगेचच अर्ज 👈 मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विकासाला चालना देणे हे या योजनेचे धोरण आहे. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये येणाऱ्या काळासाठी आर्थिक नियोजन करून ठेवणे हे खूप महत्त्वाचे बनलेले आहे. ही योजना दीर्घकालीन असून या योजनेमध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी पैसे गुंतवू शकतात. मुलगी असेल तर तुम्हाला मिळणार 15 लाख रुपये 👉 इथे करा लगेचच अर्ज 👈 या योजनेमध्ये तुम्हाला बँकेमध्ये पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते उघडावे लागते. हे बँक खाते तुम्ही मुलीचे दहा वर्षे पूर्ण व्हायच्या आतच उघडू शकतात. मुलीचे दहा वर्ष पूर्ण होऊन गेल्यानंतर तुम्ही खाते उघडू शकणार नाहीत. या योजनेमध्ये तुम्हाला सरकार दरवर्षी आठ टक्के व्याज देते. हे व्याज इतर सरकारी योजनांच्या तुलनेत जास्त आहे. जास्त काळासाठी गुंतवणूक केल्यामुळे या व्याजदराचा फायदा खूप होतो एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु जर कुटुंबामध्ये जुळ्या मुली असतील तर यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे. मुलगी असेल तर तुम्हाला मिळणार 15 लाख रुपये 👉 इथे करा लगेचच अर्ज 👈