पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव पहा April 19, 2025 by Abhi crop insurance list 2025 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३ हजार १७५ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. लाभार्थी यादीत नाव पहा स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगर अंतर्गत ही भरपाई मिळणार आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ४७३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर उरलेली भरपाई आठवडाभरात खात्यात जमा होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. लाभार्थी यादीत नाव पहा राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगर अंतर्गत भरपाई विमा कंपन्यांनी द्यावी, असा नियम आहे. राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मिळते. राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत् आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून विमा भरपाई मिळत आहे. मागील आठवडाभरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्यालाही सुरुवात झाली. शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या एकूण ३ हजार १७५ कोटी रुपये भरपाईपैकी १ हजार ४७३ कोटी रुपये विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. तर उरलेले १ हजार ७०२ कोटी रुपये पुढील आठवडा भरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे कृषी विभागाने सांगितले.