ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा

ONGC bharti तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित म्हणजेच Oil and Natural Gas Corporation Limited) (ONGC Limited) अंतर्गत मोठी मेगाभरती सुरू आहे. “अप्रेंटिस” पदांच्या एकूण २२३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तु्म्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे दहावी पास विद्यार्थी सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात. आज आपण या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, पगार याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (ONGC Bharti 2024 2236 vacancies for Apprentice post 10 th pass student can apply check salary and how to fill application form)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

पदाचे नाव – ONGC Limited अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

पदसंख्या – अप्रेंटिस पदासाठी एकुण २२३६ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

वयोमर्यादा – या पदासाठी १८ ते २४ वर्ष वयोगटातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धती – तुम्ही अप्रेंटिस या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/10/24 आहे. त्यामुळे त्वरीत अर्ज करा.

अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियेविषयी जाणून घेण्यासाठी खालील अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा. https://ongcindia.com/

अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी खालील अधिसुचना नीट वाचावी.

https://ongcindia.com/web/eng/apprenticeship-opportunities

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

पगार –

अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार ९,०००, ८०५०. ७०००,७७००, ८०५० रुपये दिले जाईल.

अर्ज कसा भरावा? (how to fill application form)
या भरतीप्रकियेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.
शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरावा अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसुचना काळजीपूर्वक वाचावी.
अर्जात मागितलेली माहिती नीट भरावी.
ओएनजीसी ही देशातील सर्वात मोठी सरकारी मालकीची कंपनी आहे. ही कंपनी तेल व वायू एक्सप्लोरर आणि उत्पादन करते. अनेक विद्यार्थ्यांची या कंपनीत काम करण्याची इच्छा असते. ते या भरतीद्वारे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

Leave a Comment